#Human Rights
Target:
maitri group
Region:
India

अमिता ( नाव बदललेले आहे ) जुलै २००२ मध्ये बारावीची परीक्षा उतीर्ण जाहली . ' M .B .B .S ' प्रवेशसाठी प्रयत्न सुरु असतांनाच एकदा नातेवाईकच्या घरी ती आपल्या आई वडीलांन सोबत गेली असतांना तेथे डॉ. एम.ए.सुदान याच्याशी ओळख झाली .अमितला डॉक्टर बनवायचे आहे असे त्यांना सांगितले. सुदान याने आपण केंद्र सरकारचे आरोग्य संचालक आहोत.तसेच दोन लाखाची तजवीज केली तर मी तिला प्रवेश मिळून देतो ..असे करून त्याने खूप पैसे उकळले अखेर मार्च २००३ ला श्रीनगर येथील 'सोरा' या medical college मध्ये प्रवेश मिळाला आहे असे सांगितले आणि तिला सोबत नेले .मात्र सुदान याने तिला hotal मध्ये नेले आणि रिव्हाल्वर चा धाक दाखून तिचावर बलात्कार केला .एवढे नवे तर तिचे नग्न छायाचित्र काढले .आणि कुठे बोललीस तर तुझ्या कुटुंबियांना ठार करेल असे धमकावले .भीती मुले ती गुप बसली आणि तो म्हणेल असे वागत गेली .त्याचच फायदा उठवत त्याने तिचा घरच्याकडून आता पर्यंत २३ लाख रुपये लुटले...नंतर त्याने तिचे शिक्षण पूर्ण झाले आहे आणि तिला लखनऊ ला घेऊन जातो असे सांगितले ..पण त्याने तिला न कुठे प्रवेश मिळून दिला नाही अजून काही हा नराधम तिला सोबत ठेवत असे कधी होटल तर कधी आपल्या घरी तर कधी अजून कुठे तरी हा तिला डांबून ठेवत असे आणि तिचा वर सतत बलात्कार करत असे ...परंतु तिला मुरादाबाद येथील आपल्या मित्राकडे नेल्यानंतर मात्र गेली आठ वर्षापासून भोगत असलेल्या छळला वाचा फोडावी असे तिला वाटले आणि तिने आपल्या भावाशी संम्पर्क साधून त्याला मुरादाबाद बोलावले आणि सगळे काही समजले ..या २७ वर्षीय तरुणीवर काय प्रसंग ओढावला आहे ..डॉक्टर बनण्याचे स्वप्न तर सोडा पण ...तिच्यावर सतत आठ वर्ष बलात्कार होत गेला ....!

विचार करा तुम्ही सगळे त्या मुलीवर इतकी वर्ष तो साला हरामखोर ..अत्याचार करत होता..त्या मुलीच्या मनाचा आपण विचार करायला हवा...! न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी १९ डिसेंबर ला ठेवली आहे आता प्रतीक्षा आहे निकालाची .....!

@-शैलेशराजे...

पण त्या हरामखोराला असे शिक्षा देऊन काही फायदा नाही जसे त्याने तिचा आठ वर्ष छळ केला तसा त्याचा पण केला गेला पाहिजे ....आठ वर्ष त्याला नागडे करून रोज सुया टोचायला पाहिजे ....! त्याला नागडे करून उलटे बांधून रोज सिलेंडरच्या नळीने झोडायला पाहिजे ...! बर्फात उभे करून ओल्या बांम्बुने फटके द्यायला पाहिजे ...मला तरी असे वाटते ...

तो भाडखाउला... मर्द नाही आहे ...असे काम करणारे मर्द असूच शकत नाही....कारण मर्द कोण्या युवती वर असा अत्याचार करूच शकत नाही .....

share करा मित्रानो आणि तिला न्याय मिळून देण्यासाठी प्रयत्न करा .....!

GoPetition respects your privacy.

The सतत आठ वर्ष अत्याचाराला सामोरे जाव्या लागलेल्या एक करून युवतीचे कहाणी .....खरी गोष्ट ...! petition to maitri group was written by shaileshraje and is in the category Human Rights at GoPetition.

Petition Tags

action